Patient Responsiblities
- Responsibility to Provide Accurate information./ अचूक माहिती पुरवण्याची जबाबदारी. Patient is responsible for providing a complete and accurate health history about itness medicines, treatment, he/she is taking or has taken to get accurate diagnosis and treatment आपल्या आजाराबाबत व घेतलेल्या तसेच चालू असलेल्या औषधोपचाराबाबत योग्य ती माहिती देणे जेणेकरुन अचूक निदान व उपचारात मदत होईल.
- Responsibility Follow Treatment Protocol. / उपचाराच्या सूचनांबाबत जबाबदारी. Patient is responsible for following treatment and instructions advised by doctor डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचाराचे वसूचनांचे पालन करणे,
- Responsibility to follow Hospital Rules and Regulations रुग्णालयातील नियम व सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी, Patient is responsible to follow the hospital rules and regulations ve Visiting Time Maintaining silence. avoiding moking.Tabacco chewing.ACONaswiping hosptar area clean रुग्णालयातील नियम, अटी व सूचनांचे पालन करणे जसे की-यांच्या भेटीची वेळ पाळणे, रुग्णालयात शांतता राखणे, पुनपान,तबाबून खाणे व मद्यपाल ठाकरे स्मालयाची स्वच्छता राखण्याची जबाबदार
- Responsibility to take Hospital Care. /रुग्णालयाची काळजी घेण्याची जबाबदारी. Patient is responsible to keep hospital area clean and take care of hospital property रुग्णालयाच्या परिसराची स्वच्छता, आणि मालमत्तेची काळजी घेण्याची जबाबदारी
- Responsibility Towards Cost of Treatment. / उपचाराच्या खर्चाबाबत जबाबदारी, Patient is responsible to know estimated cost of treatment and arrange to pay bill as per the rules उपचाराचा अंदाजे खर्च जाणून घेऊन त्याप्रमाणे बील भरण्याची तयारी असणे
- Responsibility to Respect other Patients and Staff इतर रुग्णांचा व कर्मचाऱ्यांचा आदर करण्याची जबाबदारी. Patient is responsible for respect of other patients, Doctors, Nurses and other hospital Staff रुग्णालयातील इतर राज्य, डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी यांचा आदर करण्याची जबाबदारी.
- Responsibility to maintain Punctuality./ वक्तशीरपणा पाळण्याची जबाबदारी। Patient is responsible to be punctual about the doctor’s appointment time & inform the hospital well in time if unable to keep the appointment because time of doctors is precious डॉक्टरांनी दिलेल्या वेळा पाळणे व तसे शक्य नसल्यास डॉक्टरांना पूर्व कल्पना देणे, कारण डॉक्टरांचा वेळ मौल्यवान असतो.
- Responsibility to take care of Medical Records./वैद्यकीय कागदपत्रांची जबाबदारी. Patient is responsible to keep all medical records carefully. आपल्या उपचारासंबंधित सर्व कागदपत्रांची योग्य ती काळजी घेणे,