Patient Rights
- Right to Get Health Care. / आरोग्य सेवेचा अधिकार. Right to access quality health care and treatment without any discrimination about anything. कोणत्याही भेदभावाशिवाय चांगल्या आरोग्य सेवेचा अधिकार
- Right to Get Respectful Treatment ./ आदरयुक्त उपचाराचा अधिकार. Right to get treated with respect and dignity regardless of the Disease/Diagnosis/Cast/Colour or Paying Capacity. आजार, जात, वर्ण व आर्थिक स्थिती यांना विचारात न घेता आदरयुक्त उपचाराचा अधिकार
- Right to Get Information about Treatment. / उपचाराच्या माहितीचा अधिकार. Right to Get accurate and easy to understand information about illness, required investigation, diagnosis, treatment options, risks, benefits, side effects. आजार, तपासण्या, निदान, उपचारांचे पर्याय, त्यांचे शरीरावरील परिणाम, त्याचे फायदे-तोटे याबाबत अचूक माहिती जाणून घेण्याचा अधिकार.
- Right of Choice and Refusal./ निवड आणि नकाराचा अधिकार. Right of choice about health care i.e. choice of hospital, treating doctor’s name, treatment options, second opinion choice. आरोग्य सेवांच्या निवडीचा अधिकार उदा. दवाखान्याची निवड, डॉक्टरांचे नाव, उपचाराचे पर्याय, दुसरे मत घेण्याचा अधिकार
- Right of Privacy and Confidentiality. / गोपनीयता पाळण्याचा अधिकार. Right to privacy and confidentiality of health care information. आजाराच्या माहितीबाबत गोपनीयता पाळण्याचा अधिकार.
- Right of Privacy and Confidentiality. / गोपनीयता पाळण्याचा अधिकार. Right to privacy and confidentiality of health care information. आजाराच्या माहितीबाबत गोपनीयता पाळण्याचा अधिकार. Right to get emergency services, quality care as per latest professional knowledge, advanced technologies. गभीर परिस्थितीमध्ये अकस्मित, अद्ययावत तंत्रज्ञानानुसार उत्तम दर्जाची सेवा प्राप्त होण्याचा अधिकार.
- Right to Get knowledge of Expected Cost of treatment / अपेक्षित खर्च जाणण्याचा आधकार.
- Right to get knowledge about expected cost of treatment and estimated expenditure before starting the treatment. उपचार सुरु होण्यापूर्वी अपेक्षित खर्च जाणण्याचा अधिकार.